Mukesh, Nita Ambani Become Grandparents: नीता व मुकेश अंबानी झाले आजी-आजोबा; पाहा बाळाचा पहिला फोटो
  • 3 years ago
प्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि नीता अंबानी गुरुवारी आजी-आजोबा झाले. अंबानी यांचे चिरंजीव आकाश आणि पत्नी श्लोका मेहता यांना पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे.
Recommended