Veteran Congress Leader Motilal Vora Passes Away: काँग्रेसचे ज्येष्ठ नेतेमोतीलाल वोरा यांचे निधन
  • 3 years ago
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मोतीलाल वोरा यांचे सोमवारी (21 डिसेंबर) निधन झाले. ते 93 वर्षाचे होते
Recommended