Mumbai AC Local: मध्य रेल्वे मार्गावर CSMT ते Kalyan एसी लोकल सेवा आजपासून सुरु
  • 3 years ago
आज (17 डिसेंबर) सकाळी सीएसएमटीहून ही एसी लोकल कल्याणच्या दिशेला सोडण्यात आली.आजपासून मध्य रेल्वे मार्गावर दिवसा 10 एसी लोकल्स धावतील. जाणून घ्या याबद्दल अधिक सविस्तर.
Recommended