Vijay Raaz, Bollywood Actor Arrested: महिला कलाकाराचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली विजय राजला अटक

  • 3 years ago
'रन' चित्रपटातील त्याच्या 'कौवा बिर्याणी' दृश्यामुळे लोकप्रिय असलेला अभिनेता विजय राज याला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातून अटक त्याला केली आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.

Recommended