Nitin Gadkari यांचा राग अनावर कामाला उशीर करणाऱ्यांचे इमारतीत फोटो लावा म्हणत NHAI अधिकाऱ्यांना झापले
  • 3 years ago
केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे.त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे. पाहा व्हिडिओ.
Recommended