Roti Machines Installed At Farmer Protest Sites: शेतकरी आंदोलनात मशीनने बनवल्या जात आहेत पोळ्या
  • 3 years ago
केंद्र सरकारच्या 'कृषी कायद्या'ला विरोध करण्यासाठी देशभरात अनेक शेतकरी आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी शेतकरी मोठ्या संख्येने असल्याने त्यांच्यासाठी आता पोळी बनवण्यासाठी मशीन मागविण्यात आल्या आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.
Recommended