Coronavirus: मुंबईमधील गोरेगाव मधील Nesco Exhibition Centre चे क्वारंटाईन सेंटरमध्ये रूपांतर
  • 3 years ago
कोरोना रुग्णांसाठी क्वारंटाईनसाठी लागणारी जागा कमी पडू लागली आहे.यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून राज्य सरकारकडून कोविड19 केंद्र आणि क्वारंटाईन सेंटरची उभारणी केली जात आहे.
Recommended