मला Corona झाला त्यासाठी माझा बेजबाबदारपणा कारणीभूत आहे; Jitendra Awhad यांनी शेअर केला अनुभव
  • 3 years ago
देशात सुरु असलेल्या कोरोना व्हायरसने संपूर्ण हाहा:कार माजवला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जिंतेंद्र आव्हाड ही कोरोनाच्या विळख्यात सापडले होते.या संदर्भात त्यांनी त्यांचा अनुभव शेअर केला आहे
Recommended