Asha Bhosle 87th Birthday Special: आशा भोसले यांच्या आयुष्यातील जाणून घ्या 'या' खास गोष्टी
  • 3 years ago
सुरांच्या साहाय्याने केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील व जगभरातील लोकमनावर अधिराज्य गाजवणारा एक आवाज म्हणजे आशा भोसले आज 8 सप्टेंबर ला त्यांचा ८७ वा वाढदिवस आहे याच निमित्ताने जाणून घेऊयात काही खास गोष्टी.
Recommended