Saroj Khan Passes Away: प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांचे ७१ व्या वर्षी निधन

  • 4 years ago
सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं शुक्रवारी पहाटे निधन झाले त्या ७१ वर्षांच्या होत्या. हृद्यविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. जाणून घ्या अधिक

Recommended