Monsoon Health Tips: पावसाळ्यात गवती चहा प्यायल्याने 'या' आजारांपासून दूर राहण्यास होईल मदत

  • 4 years ago
पावसाळ्यात चहात आलं, वेलची पावडर, यासारख्या गोष्टीं टाकून त्याची गोडी अजून वाढवतात.पण त्याचबरोबर त्याचे शरीरासही फायदे होतात.यांच्यासोबत आणखी एक गोष्ट चहात वापरतात ती म्हणजे 'गवती चहा'.पाहूयात गवती चहा चे फायदे.

Recommended