Coronavirus Vaccine बनवल्याचा Russia चा दावा, राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी दिली माहीती
  • 3 years ago
कोरोना व्हायरस संसर्ग नियंत्रणासाठी प्रभावी लस बनवल्याचा दावा रशियाने केला आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिनयांनी स्वत:च ही माहिती दिली.जाणून घ्या अधिक सविस्तर.
Recommended