Building Collapse In Mahad Update: महाड इमारत दुर्घटनेत आतापर्यंत २ जणांचा मृत्यु; पाहा व्हिडिओ

  • 4 years ago
रायगड मधील महाड येथे एक 5 मजली इमारत कोसळल्याची घटना काल घडली आहे.याच दरम्यान आता बचाव कार्य सुरु झाले असून या प्रकरणी दोन व्यक्तीचा मृत्यू झाला असून बरेच जण जखमी झाल्याची माहिती रायगड पोलिसांनी दिली आहे.जाणून घ्या अधिक सविस्तर.

Recommended