COVID-19 Cases in India: देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 29,05,824 वर; 24 तासात 68,898 नवे रुग्ण

  • 4 years ago
देशात मागील 24 तासांत 68,898 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे.आता देशात कोरोना बाधितांची एकूण संख्या 29,05,824 वर पोहोचली आहे.पाहा भारताचे कोरोना अपडेट.

Recommended