Final Year Exam 2020: अंतिम वर्षांच्या परीक्षा होणारच Supreme Court चा निर्णय

  • 4 years ago
अंतिम वर्षांच्या परीक्षेबाबत आज सुप्रीम कोर्टाकडून निकाल जाहीर झाला आहे .
परीक्षा घेण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, मात्र परीक्षा होणारच असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं आहे.जाणून घ्या सविस्तर.

Recommended