India's COVID-19 Tally Crosses 33 Lakh: भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 33 लाखांचा टप्पा

  • 4 years ago
देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. ज्यामुळे सर्वत्र चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.देशात गेल्या 24 तासामध्ये तब्बल 75 हजार 760 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे तर, 1 हजार 23 जणांचा मृत्यू झाला आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर कोरोना अपडेट.

Recommended