Kapil Dev Health: कपिल देव यांना हृदयविकाराचा त्रास; Fortis रुग्णालयात उपचार सुरु,प्रकृती स्थिर
  • 3 years ago
भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका आला आहे.कपिल देव यांच्यावर फोर्टीस रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
Recommended