Sachin Pilot यांना Congress पक्षाकडून 'या' कारणामुळे नोटीस; उत्तर देण्यास २ दिवसांची मुदत

  • 4 years ago
सचिन पायलट यांना उपमुख्यमंत्री तसंच प्रदेशाध्यक्ष पदावरून काढून टाकल्यानंतर आता सचिन यांना काँग्रेस पक्षाकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. जाणून घ्या नक्की काय आहे प्रकरण.

#SachinPilot #RajasthanPoliticalCrisis #AshokGehlot

Subscribe to LatestLY Marathi: https://www.youtube.com/channel/UCmbEgQlkQhQESyy_mhChOIA?view_as=subscriber
Like us on Facebook: https://www.facebook.com/LatestLYMarathi/