Gul Shengdana poli This is authentic, traditional Maharashtrian recipe. These help to keep our body warm during cold winter. This is a little crunchy and simply delicious. Let’s learn this healthy and tasty gul Shengdana poli.
गुळ शेंगदाण्याची पोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य • ३ कप गव्हाचं पीठ / कणिक • अधॊ पाव गूळ • चवीनुसार मीठ • १ चमचा तेल • ५०० ग्राम शेंगदाणे • वेलची पूड • जायफळ पूड • साजूक तूप • पाणी