Sonalee Kulkarni | सोनालीचा झाला साखरपुडा | Dhurala, Hirkani

  • 4 years ago
मराठी इंडस्ट्रीची 'अप्सरा' म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा 2 फेब्रुवारी 2020 ला पार पडला. 18 मे 2020 म्हणजेच काल सोनालीचा वाढदिवस होता त्यानिमित्ताने तिने तिच्या साखरपुड्याची बातमी सगळ्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केली. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale

Recommended