Aggabai Sasubai | आजोबांचा आसावरीशी अबोला | Zee Marathi | Episode Update
  • 4 years ago
झी मराठीवरील अग्गबाई सासूबाई या मालिकेत आसावरी तिच्या आवडीचे असे भडक रंगाचे कपडे घालून आली म्हणून आजोबा तिच्या चिडतात आणि तिला हे शोभत नाही असं सांगतात. त्यामुळे ते तिच्याशी बोलणं देखील सोडून देतात. Reporter- Pooja Saraf, Video Editor- Mahesh Mote #aggabaisasubai
Recommended