Amruta Khanvilkar In KHATRON KE KHILADI Season 10 | धोक्यांशी पंगा घेणार अमृता | New Hindi Show
  • 4 years ago
कलर्स मराठीवरील खतरों के खिलाडीच्या १०वा सीझनच्या खतरनाक शो नुकताच लाँच झाला. या शो मध्ये मराठीमधील अमृता खानविलकरने सहभाग घेतला आहे. जाणून घेऊया तिचा हा experience कसा होता. हा सिझन २२ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale Cameraman : Gaurav Borse
Recommended