Raja Ranichi ga Jodi | संजीवनी रणजितला सत्य सांगणार? | Colors Marathi

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची गं जोडी या मालिकेत संजीवनी तिच्या आईला ती वयाने १८ वर्ष पूर्ण नाही हे सत्य रणजितला सांगायचं ठरवलं असल्याचं सांगते त्यावेळी तिची आई तू तुझ्या दोन्ही घरच्यांचा विचार करून निर्णय घे असं म्हणते. संजीवनी काय निर्णय घेणार? Reporter : Kimaya Dhawan Video Editor : mahesh Mote

Recommended