Raja Ranichi Ga Jodi 22th FEB Episode Update | आईसाहेब संजूला स्वीकारणार का ? | Colors Marathi

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेत बेबी मावशी अक्कासाहेबांना नवीन आलेल्या सुनेला म्हणजेच संजीवनीला मुलीप्रमाणे वागवं असं सांगते. मात्र अक्कासाहेब ती या घरची सूनच आहे आणि तेच आमचं नातं राहणार असं सांगतात. मात्र आईसाहेब संजीवनीला मनापासून स्वीकारणार आहेत का ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale

Recommended