Bonus | आला रुबाबदार, मनमौजी आदित्य | Gashmeer Mahajani | Look Poster Out

  • 4 years ago
सौरभ भावे दिग्दर्शित बोनस सिनेमातील गश्मीर महाजनीचा लुक समोर आलाय. आदित्य असं त्याच्या भूमिकेचं नाव असून साधा मात्र रुबाबदार, मनमौजी, वैभवशाली असं त्याच्या भूमिकेचं वर्णन केलं आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Mahesh Mote

Recommended