Jeev Jhala Yedapisa | शिवाला होणार सिद्धीच्या प्रेमाची जाणीव | Colors Marathi

  • 4 years ago
कलर्स मराठीवरील 'जीव झाला येडापीसा' या मालिकेत येणारे ट्विस्ट अँड टर्न्स प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. एकीकडे आत्याबाईंनी शिवाला सिद्धीसोबत काडीमोड द्यायला सांगितलंय तर दुसरीकडे सिद्धीचा आपल्यावर प्रेम आहे याची जाणीव शिवाला होऊ लागलीय. आता काय होणार? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Mahesh Mote Footage Courtsey- Colors Marathi

Recommended