Jeev Zala Yedapisa | सिद्धी देणार प्रेमाची कबुली? | Colors Marathi
  • 4 years ago
कलर्स मराठीवरील जीव झाला येडापीसा या मालिकेत शिवा सिद्धीचे आभार मानण्यासाठी खास स्वयंपाक बनवतो आणि तिला तिच्या हाताने भरवतो. सिद्धी हे निमित्त साधून तिच्या प्रेमाची कबुली देईल का? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale Footage Courtsey- Colors Marathi #jeevzalayedapisa
Recommended