Vikun Taak | मराठी भाषा माझ्या आवडीची! | Chunky Pandey

  • 4 years ago
विकून टाक या आगामी सिनेमातून चंकी पांडे यांनी मराठीत पदार्पण केलं आहे. या सिनेमात ते एका अरब शेखच्या भूमिकेत बघायला मिळणार आहेत. या सिनेमाच्या ट्रेलर लाँच निमित्त त्यांनी हा सिनेमा स्वीकारण्याचा महत्वाचं कारण सांगितलं. Reporter : Pooja SAraf Cameraman : Faizan Ansari Video Editor : Mahesh Mote

Recommended