VIKUN TAAK - Poster Out | चंकी पांडेचं मराठीत पदार्पण | Chunky Pandey's MARATHI DEBUT

  • 4 years ago
"समीर पाटील दिग्दर्शित विकून टाक या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज करण्यात आलं. या सिनेमातून चंकी पांडे यांचं मराठी सिनेमात पदार्पण होणार आहे. Reporter : Pooja Saraf, Video Editor : Omkar Ingale
#VikunTaakPosterOut #ChunkyPandeyMarathiDebut"

Recommended