AGNIHOTRA 2 - Episode 9 Update | 12th Dec 2019 | अक्षरा घेणार महादेवचा शोध | Star Pravah

  • 4 years ago
स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र २ या मालिकेत अक्षरा वाड्यात परत येते तेव्हा भारत वाड्यात नसतो आणि अग्निहोत्र विझत असतं. अक्षरा अग्निहोत्र पुन्हा प्रज्वलित करते. तेव्हा तिला शंकऱ्या भेटतो आणि महादेव जिवंत असल्याची खात्री असल्याचं सांगतो. Reporter-Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #starpravah

Recommended