AGNIHOTRA 2 - Episode 2 Update | 2nd Dec 2019 | अक्षराला अग्निहोत्रींच्या वाड्यात धोका? | Star Pravah

  • 5 years ago
स्टार प्रवाहवरील अग्निहोत्र २ या मालिकेत अक्षरा अग्निहोत्रींच्या वाड्यात पोहोचते मात्र तिच्यावर बाहेरून कुणीतरी अज्ञात साधू पाळत ठेवून असतो. कोण असेल हा साधू? त्याच्यापासून अक्षराला धोका आहे का? Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #starpravah