Mrs Mukhyamantri | अखेर समरच्या रागाचं लोणी झालं | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत सुमी समरची पुन्हा माफी मागते, आणि यापुढे ती असं नाही करणार असं सांगते. त्यावर समर देखील राग विसरून जेवून घेतो आणि तिथे त्याच्या रागाचं लोणी होतं. Reporter- Pooja Saraf, Video Editor-Omkar Ingale #mrsmukhyamantri #zeemarathi

Recommended