Mrs Mukhyamantri | सुमीचं नाव बदलण्यास समरचा नकार! | Episode Update | Zee Marathi

  • 5 years ago
झी मराठीवरील 'मिसेस मुख्यमंत्री' या मालिकेत मात्र नाव बदलण्याच्या वेळेस समर सुमीचं नाव बदलण्यास नकार देतो याचा अरुंधतीला राग येतो. त्यातच सुमीला शिस्त शिकवण्याची जबाबदारी अरुंधती मामांवर सोपवते. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale #mrsmukhyamantri #zeemarathi

Recommended