Sur Nava Dhyas Nava | गंधर्वांची सुरेल मैफिल! | Colors Marathi

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील सूर नवा ध्यास नवा स्वप्न सुरांचे स्वप्न साऱ्यांचे या रिएलिटी शोच्या आजच्या भागात सर्व सूरवीर एक से एक परफॉर्मन्स सादर करणार असून अवधूत गुप्ते आणि महेश काळे यांची दाद देखील या गाण्यांना मिळणार आहे. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale #surnavadhyasnava3 #colorsmarathi

Recommended