श्राद्ध पक्षात कोणीही भोजन आणि पाण्यासाठी याचना केल्यास त्यांना रिकाम्या हाती पाठवू नये. पितर कोणत्याही रूपात येऊन आपली सेवा घेतात. गाय, कुत्रा, मांजर, कावळा यांना मारणे योग्य नाही. उलट यांना आहार द्यायला हवा. या दिवसांत मासांहारी भोजन टाळावे. #pitrupaksh #shradhpaksh #dharm #श्राद्धपक्ष #पितृपक्ष