भोपाळमध्ये PM Narendra Modi यांच्या वाढदिवसाचा उत्सव, 69 फुट लांब केक कापला
सिंधु सेनेने सेवा संकल्प दिन रुपात साजरा केला पंतप्रधान मोदींचा वाढदिवस मोदींच्या वाढदिवसानिमित्त कापण्यात आला 69 फुट लांब केक #PM #NarendraModi #modi #cake #birthday #69 #modibirthday