Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • 9/20/2019
उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला लागलेल्या भीषण आगीत ५ जण मृत्यू झाला... प्लांटमध्ये आणखीही काही लोक अडकून पडल्याची भीती... गंभीर जखमी उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल... प्राथमिक

माहितीनुसार लिक्विड गळतीमुळे लागली आग...
उरण येथील ओएनजीसी गॅस प्रोसेसिंग प्लांटला लागली भीषण आग... दुर्घटनेमुळे मुंबईतील वडाळा येथीसल एमजीएलच्या सिटी गेट स्टेशनवरील पुरवठ्यावरही परिणाम.... औद्योगिक आणि व्यावसायिक ग्राहकांनी आपल्या

इंधनासाठी पर्यायी व्यवस्था करावी अशी सूचना...

या व्यतिरिक्त महाराष्ट्राच्या खास बातम्या जाणून घेण्यासाठी बघा फटाफट बुलेटिन... विस्तृत माहितीसाठी विजिट करा https://marathi.webdunia.com

Category

🗞
News

Recommended