Tula Pahate Re | सुबोधचं 'मानधन' ऐकून व्हाल थक्क! | Subodh Bhave
  • 5 years ago
सुबोध भावे आणि गायत्री दातार यांची मुख्य भूमिका असलेली तुला पाहते रे या झी मराठीवरील मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मराठी इंडस्ट्रीतील आघडीचं नाव असलेल्या सुबोध भावेने या मालिकेसाठी किती मानधन घेतलं असेल जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये! Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale
Recommended