हे काय? दोन बहिणींचं एकाच मुलाशी लग्न, कारण ऐकून थक्क व्हाल... Twin sisters married to One Man

  • last year
Special Marriage Twin sisters married to One man इथं पोरांना पोरगी मिळंना... आणि हा पठ्ठ्या दोन पोरींशी लग्न करतोय... अशी काहीशी प्रतिक्रिया ही बातमी पाहिल्यावर तुम्ही द्याल... हो हे खरं आहे... तो एकटा आणि त्या दोघी... एकाच मंडपात तिघांनी लग्न केलं... नवरदेवाच्या गळ्यात दोन हार पडले... आणि त्याने दोघींना हार घातले.. आणि हे महाराष्ट्रात घडलंय... हा नक्की काय प्रकार आहे.. (Ashwin VO)

#marriage #wedding #twinswedding #mumbai #maharashtranews #lokmat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended