Bigg Boss Marathi 2 | "तू मांजरेकरांना पण Respect नाही देत."- शिवानी | Day 65 | Episode Update

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ च्या घरात शिवानी आणि हीनामध्ये बिग बॉसमध्ये फायनल मध्ये जाणाऱ्या टॉप २ च्या सदस्यत्वावरून भांडण होत. तेव्हा हीनाच्या सततच्या बडबडीमुळे शिवानी तिच्यावर संतापते. Reporter -Kimaya Dhawan, Video Editor - Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi

Recommended