Bigg Boss Marathi 2 | "शिवानी म्हणजे लेडी सर्किट" - बिचुकले | Day 75 | Spoiler Alert

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ मध्ये या आज घरात पुन्हा एकदा काळे कपडे घालून काही माणसांनी घरामध्ये प्रवेश केला आहे, आणि त्यामुळे घरातील सगळ्याच सदस्यांची घाबरगुंडी उडाली. मात्र जेव्हा त्या माणसाने मास्क काढला तेव्हा अचानक सदस्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आता कोण आहे ही व्यक्ती ? Reporter :Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #biggbossmarathi #colorsmarathi