Tula Pahate Re | विक्रांत घरी परत येणार का? | 9th March Episode Update | Zee Marathi
  • 5 years ago
झी मराठीवरील 'तुला पाहते रे' ह्या मालिकेत ह्या मालिकेत विक्रांत दोन दिवस ऑफिसला न आल्यामुळे सर्वजण ईशाला प्रश्न विचारतात. तर ईशादेखील विक्रांतशी संपर्क होत नसल्याने चिंतेत असते.
Recommended