Balumama Chya Navan Chang Bhala | गंगप्पाच्या घरी मुक्कामाचं कारण काय ? | Colors Marathi

  • 5 years ago
कलर्स मराठीवरील 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' या मालिकेत बाळू आणि चंदूशेठ गंगाप्पाच्या घरी जाऊन त्याची भेट घेतात. अखेर ही भेट सफल ठरली असं म्हणायला हरकत नाही. मात्र बाळूचं गंगाप्पाच्या घरी मुक्काम करण्याचं काय कारण असेल ? .

Recommended