Tula Pahate Re | Zee Marathi | ईशा-विक्रांतच्या लग्नासाठी आईसाहेबांचा पुढाकार!| Episode Update

  • 5 years ago
झी मराठीवरील तुला पाहते रे ह्या मालिकेत ईशाची आई ईशा आणि विक्रांतचे लग्न लावण्यासाठी टोकाचे पाऊल उचलते मात्र विक्रांत ईशाच्या वडिलांच्या परवानगीशिवाय लग्न करण्यास नकार देतो. विक्रांत ईशाशी लग्न करणार असल्याची गोष्ट आईसाहेबांना सांगतो. ही बातमी ऐकून आईसाहेबांना आनंद होतो. To Check out more updates about Marathi Television Industry Subscribe our channel Rajshri Marathi Showbuz.