सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्टीत नागरिक कुंदन चव्हाण

  • 7 years ago
मालेगाव शहर स्वच्छ व सुंदर कसे होणार यासाठी महानगरपालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी चर्चासत्र आयोजित केले होते,
या चर्चासत्रात मालेगाव शहराचे चे सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्टीत नागरिक कुंदन चव्हाण यांनी आपले विचार मांडले.

Recommended