Shiv Sena Takes Dig At Devendra Fadnavis Over Maratha Andolan

  • 8 years ago
मराठा समाजाचे निघणारे मोर्चे म्हणजे एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रकार आहे. हे मोर्चे म्हणजे मुख्यमंत्रीपदावरुन काढण्यााचा कट असल्याचे मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्यांच्या खुर्चीला स्वकियांकडूनच सुरुंग लावले जाणार नाही याची मुख्यमंत्र्यांनी दक्षता घ्यावी असा सणसणीत टोला शिवसेनेने लगावला आहे.

Recommended