Bjp Agree With Maratha Community Demands Says Raosaheb Danve

  • 8 years ago
सध्या राज्यभरात मराठा समाजाकडून मोर्च्यांद्वारे करण्यात येत असलेल्या मागण्यांशी भारतीय जनता पक्ष पूर्णपणे सहमत असल्याचे भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांतील मराठा समाजाच्या मोर्चे आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मंगळवारी पक्षातील ज्येष्ठ मंत्री, आमदार, खासदार आणि अन्य पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन विस्तृत चर्चा केली. या चर्चेनंतर रावसाहेब दानवे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.

Recommended