Father Versus Son Versus Uncle War Erupts In Samajwadi Party Parivar

  • 8 years ago
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशात सत्ताधारी समाजवादी परिवारात कौटुंबिक कलहाचा भडका उडाला आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि त्यांचे काका शिवपाल यादव यांच्यातील बेबनाव यासाठी निमित्त ठरला आहे. समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांच्या सूचनेनुसार मंगळवारी शिवपाल यादव यांची पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.