Mns Party Worker Beaten North Indian Fruit Seller At Mumbai

  • 8 years ago
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक विरूद्ध परप्रांतीय राजकारणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( मनसे) कार्यकर्त्यांनी एका उत्तर भारतीय फळविक्रेत्याला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.