Kanha Marathi Movie Review | Vaibbhav Tatwawdi | Gashmeer Mahajani

  • 8 years ago
अवधुत गुप्ते याचे दिग्दर्शन असलेल्या कान्हा या सिनेमात अभिनेता गश्मीर महाजनी आणि वैभव तत्त्ववादी यांची मुख्य भूमिका आहे. अभिनेत्री गौरी नलावडेचीही यात मुख्य भूमिका आहे. या सिनेमातून दोन मंडळांमधली टशन यावेळी पाहायला मिळणार आहे. प्रताप सरनाईक यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.